इंटरनेटवर अॅक्टिव्ह असलेल्या हरिद्वारच्या गरिमा चौरसिया (Garima Chaurasia) हिचे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये ती एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर दिसते. गरिमा चौरसिया ही इंटरनेट सेन्सेशन आहे. ती टिकटॉकवरही खूप फेमस होती.