आता हे तर तुम्हाला माहित आहे की, ट्रेनने प्रवास करण्यासाठी त्याचे तिकीट काढणे गरजे असते आणि लांबच्या प्रवासासाठी रेल्वेचं रिजर्वेशन तिकीट घ्यावं लागतं ज्यामुळे लोकांना आरामदायी प्रवास करता येतो. पण याच तिकीटाबद्दल आज आम्ही अशी गोष्ट सांगणार आहे, ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल, चला याबद्दल जाणून घेऊ