एवढेच नाही तर या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला दंड किंवा तुरुंगवासही होऊ शकतो. पाणी कायद्यांतर्गत नियम मोडणाऱ्यांना 6 दिवसांपासून ते 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद ठेवण्यात आली आहे. रेशनिंगच्या पाण्याबाबत लोकांमध्ये नाराजी आहे, तर कमी उत्पादनामुळे येथे महागाईही वाढली आहे.