Home » photogallery » viral » HEERA ZEESHAN PAKISTANI WOMAN BECOMES BRIDE ON EVERY FRIDAY SEE VIRAL PICTURES AJ

OMG! तब्बल 16 वर्षांपासून दर आठवड्याला वधूच्या पोशाखात नटून-थटून का तयार होते ही महिला? विचित्र कारण समजून बसेल धक्का

आयुष्यात एक दिवस नवरी म्हणून तयार होण्याचं स्वप्न अनेक मुली पाहात असतात. पण एक महिला तब्बल 16 वर्षांपासून दर आठवड्याला वधू म्हणून तयार होते. गेल्या 16 वर्षांपासून हीरा जीशान (Heera Zeeshan) नावाची पाकिस्तानी महिला हा विचित्र प्रकार करत आहे. या दिवशी तिच्या हातांना मेंदी लावली जाते. तिला दागिन्यांनी मढवलेलं असतं आणि ही महिला लग्नाच्या नवीन पोशाखामध्ये तयार होते.

  • |