Home » photogallery » viral » FATHER SURPRISES DAUGHTER BRIDE REACHES HER IN LAWS BY HELICOPTER MHJB

'डोली' नाही तर 'हेलिकॉप्टर'मधून मुलीला सासरी धाडलं, हटके पाठवणीचे PHOTOS VIRAL

उत्तर प्रदेशमधील एका अनोळख्या पाठवणीची सध्या चर्चा सुरू आहे. UP मधील प्रतापगड याठिकाणी वधूची पाठवणी चक्क हेलिकॉप्टरमधून करण्यात आली. वडिलांनी आपली लाडकी मुलगी उर्वशी सिंहला हेलिकॉप्टरमधून सासरी पाठवले आहे.

  • |