डेली मेलच्या रिपोर्टनुसार डेरेक इतके प्रसिद्ध झाले आहेत की ते रस्त्यावर चालूही शकत नाहीत. ते दिसताच लोक त्यांना थांबवतात, हातातलं काम सोडून त्यांच्यासोबत सेल्फी घेतात. काही लोकांना ते एका स्पॅनिश रिसॉर्टमध्ये थांबणार असल्याचं समजलं. त्या हॉटेलबाहेरही लोक गर्दी करत आहेत.(Photo-facebook)