शिक्षकाला आपल्या या चुकीची जाणीव झाली. असं व्हायला नको होतं, याची त्याला जाणीव झाली. शिक्षकाने यानंतर सर्वांची माफी मागितली. यावेळी ते म्हणाले की, ही माझीच चूक आहे. क्लास संपल्यानंतर कॅमेरा सुरू असल्याचं माझ्या लक्षात आलं नाही. शिक्षक पुढे म्हणाला की, मी हे जाणूनबुजून केले नाही. या चुकीसाठी मी माफी मागतो. या कॅथोलिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं की, ही एक गंभीर घटना आहे.