Change Language
होम » फ़ोटो गैलरी » Viral
2/ 10


ऐकून थोड आश्चर्य वाटेल पण मांजर आणि घोड्याच्या मैत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
3/ 10


चंपी (हे घोड्याचं ) morris मांजराचं नाव असून त्यांची मालकीण जेनफीर मालकीण आहे. मांजर आणि घोडा एकमेकांचे घनिष्ट मित्र असल्यासारखे गुण्यागोविंदानं राहत आहेत.
5/ 10


या दोघांकडून आजही मैत्रीचे धडे घेण्यासारखी गोष्ट आहे. एक सच्चा मित्र कसा असावा हे या दोघांच्या मैत्रिकडे पाहून समजतं.
6/ 10


मेरिसला एका रेस्क्यू सेंटरमधून जेनफीर यांनी आणलं होतं. सुरुवाततीला हे मांजर घोड्याजवळ जाण्यासाठी घाबरत होतं. पण हळूहळू त्यांची गट्टी जमली.
8/ 10


या घोड्यासोबत खेळते. त्याच्या पाठीवरून फेरफेटका मारते संपूर्ण दिवस त्याच्यासोबत घालवते. घोड्याची पाठ काही केल्या सोडत नाही.