आई म्हंटल तर, तिचं आपल्या मुलांसाठीच प्रेम जर जास्तच असता. आपली मुलं जेवली नाही तरी तिचा जीव हा कासावीस होत असतो. जेवणावर वर तर लहान मुलांचे फार असतात. पण बेल्जियम मध्यल्या या आईनं तर कमालच केली आहे, आपली मुलं असं जेवण पाहून नाकारूच शक्य नाही, अशी एक ट्रिक वापरली आहे. तुम्हीसुद्धा या आईच्या कलाकारीचे कौतुक करत रहाल...
हा क्वाला ( koala bear ) पण पाहा, ही महिला अशी सुंदर सुंदर आगळीवेगळी ट्रिक वापरून आपल्या मुलांना खाऊ घालते, तर कोणाचं मन या पदार्थवरून उडू शकत! शिवाय ती याकडेही तितकेच लक्ष देते की जेणेकरून यातून आतमध्ये लपवून कुठे तरी या सर्व पदार्थांमध्ये पौष्टिक पदार्थ असतील. हा क्वाला ( koala bear ) पण पाहा, ही महिला अशी सुंदर सुंदर आगळीवेगळी ट्रिक वापरून आपल्या मुलांना खाऊ घालते, तर कोणाचं मन या पदार्थवरून उडू शकत! शिवाय ती याकडेही तितकेच लक्ष देते की जेणेकरून यातून आतमध्ये लपवून कुठे तरी या सर्व पदार्थांमध्ये पौष्टिक पदार्थ असतील.