PHOTOS : काय सांगता, रिक्षामध्ये तयार केलं असं घर की पाहून व्हाल थक्क
गरीब, मजूर आणि गरजू व्यक्तींना अशा घरांचा फायदा होईल असं अरुण यांचं म्हणणं आहे.
|
1/ 6
याआधी केरळमधील कॅमेऱ्याच्या आकारचं घर असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता हे रिक्षामधल्या घरालाही लोकांनी खूप लाईक केलं आहे.
2/ 6
36 फूट जागेत अलिशान घर बांधलं आहे. या घरात बेडरुम, लिव्हिंग रुम, किचन, बाथटब, टॉयलेट आणि ऑफिसही आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी छोट्याशा जागेत बसवण्याचं कसब या व्यक्तीनं पेललं आहे.
3/ 6
अरुण प्रभु यांनी मुंबईतील झोपडपट्टीवर एक रिसर्च केला. त्यावेळी लाखाचं एक घर असूनही त्यात शौचालय आणि अपुरा सुविधा होत्या. त्यानंतर केवळ 1 लाख रुपयांत त्यांनी हे घर बांधलं
4/ 6
the.billboards.collective या इन्टाग्राम पेजवर या घराचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
5/ 6
अरुण यांनी तयार केलेल्या या घरात दोन लोक आरामात राहू शकतात.
6/ 6
गरीब, मजूर आणि गरजू व्यक्तींना अशा घरांचा फायदा होईल असं अरुण यांचं म्हणणं आहे.