प्राणांसंबंधी असे काही व्हिडीओ फोटो व्हायरल होत असतात, ज्याबद्दल माणसाला आश्चर्य वाटेल सध्या असेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्याबद्दल जाणून तुम्ही डोक्याला हाथ माराल. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका माकडाने कुत्र्याला किडनॅप केलं आहे. कुत्र्याला पकडून हा माकड छतावरून उडी माराना लोकांना दिसला, तेव्हा त्यांनी ही दृश्य कॅमेरात कैद केली. ही घटना जयपूर शहरातील आहे. असं सांगण्यात येत आहे. ही घटना जयपूर शहरातील आहे. असं सांगण्यात येत आहे.