रिपोर्टनुसार पहिल्यांदा तर पारदर्शक प्लास्टिक बॅगेतील ग्रेनेडच्या आकाराची वस्तू पाहून बॉम्ब डिफ्यूज करणारी टीम हजर झाली होती. मात्र तपासाअंती ग्रेनेडच्या रुपात हा एक सेक्स टॉय असल्याचं समोर आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पॉलिथीनमध्ये कंडोम आणि लुब्रिकेंट्सदेखील सापडले आहेत. कंडोम आणि लुब्रिकेट्स यांना डिव्हाइस सारख्या दिसणाऱ्या डब्यात ठेवण्यात आलं होतं. यामुळे महिला घाबरली. पोलिसांनाही सुरुवातील ते ग्रेनेड वाटलं होतं.