Home » photogallery » videsh » WORLDS SECOND TALLEST BUILDING MERDEKA 118 IS 2227 FT HIGH BUILDING IS SECOND AFTER BURJ KHALIFA SEE PHOTOS MHAS

Tallest Building In The World : Burj Khalifa नंतर 'ही' आहे जगातील सर्वात उंच इमारत, पाहा PHOTOS

World's Second Tallest Building : मलेशियातील क्वालालंपूरमधील Merdeka 118 नावाची 2,227 फूट उंच इमारत पाहून कोणाचंही मन हेलावून जाईल. ही इमारत 2022 च्या अखेरीस तयार होणार आहे. उंचीच्या बाबतीत ही इमारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे. यापूर्वी 2,073 फूट उंच शांघाय टॉवर हे दुसऱ्या क्रमांकावर होते. परंतु आता ही इमारत तयार झाल्यानंतर ते तिसऱ्या क्रमांकावर जाईल. परंतु आता Merdeka 118 हा जगातील दुसरा सर्वात उंच टॉवर बनला आहे. पाहा PHOTOS

  • |