Home » photogallery » videsh » WORLDS LONGEST SUSPENSION BRIDGE SKY BRIDGE 721 OPENS IN CZECH REPUBLIC AJ

जगातील सर्वात लांब Sky Bridge! शेकडो फूट उंचीवर झुलणारा पूल पाहूनच वाढतील ठोके

World's Longest Suspension Bridge : जगातील सर्वात लांब सस्पेंशन फूटब्रिज (Sky Bridge 721) पूर्ण झाला आहे, ज्याचे फोटो पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. झेक प्रजासत्ताकमध्ये (Czech Republic) बांधलेला पूल आता पर्यटकांसाठीही खुला करण्यात आला आहे. त्याचे फोटो या पुलासाठी वापरलेली विलक्षण अभियांत्रिकी तर दाखवतातच; शिवाय, जमिनीपासून शेकडो फूट उंचीवर चालण्याचा विचार मनातही उत्साह निर्माण करतो.

  • |