Home » photogallery » videsh » WORLD MOST HAUNTED FOREST HOIA BACIU IN ROMANIA RP

Haunted Places : हे आहे जगातील सर्वात भीतीदायक जंगल, येथे गेलेला कोणी कधी मागे आलाच नाही

'होईया बासिऊ' या जंगलाला बर्म्युडा ट्रँगल आणि ट्रान्सिल्वेनियाचा त्रिकोण अशी नावेही देण्यात आली आहेत. या जंगलातील झाडे आडवी आणि वक्र दिसतात, जी उन्हातही खूप भीतीदायक दिसतात. (सर्व फोटो- AP)

  • |