Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 7


जगातली सर्वात मोठी मिठाची गुहा कुठे आहे ते माहितीय? इराणच्या केशम आयलँडच्या दक्षिणेला गुहा आहे. जाणून घेऊ या या गुहेबद्दल
2/ 7


नव्या गुफेचं नाव आहे मल्हम गुफा. ती 10 कि.मी. लांब आहे. इस्रायल जवळ असलेल्या सर्वात मोठ्या डोंगराजवळ माऊंट सोडमच्या जवळ ही गुहा आहे. याचा शोध 28 मार्चला हिब्रू विद्यापिठानं लावलाय.
4/ 7


2006मध्ये दक्षिण इराणमध्ये या गुहेचा शोध लागला. त्यानंतर जगातली ही सर्वात मोठी मिठाची गुहा म्हणून ओळखायला लागली.
5/ 7


या गुहेच्या दरवाजांवरच्या पाण्यात मिठाचा अंश सापडला. जंगलात पावसाच्या वेळी डोंगरांमधलं मीठ खाली येऊन ते साचतं आणि मग गुहेचा आकार बनतो. हा आकार बदलत जातो.
6/ 7


नेगव म्हणतात, मी आतापर्यंत पाहिलेल्या गुहांपैकी ही सर्वात सुंदर गुहा आहे. ही गुहा पहाडावरच्या मैदानात उघडते.