Change Language
होम » फ़ोटो गैलरी » कोरोना
1/ 7


जगात कोरोनाव्हायरसने विळखा घातला असून जगभरातले 190 पेक्षा जास्त देश संक्रमित झाले आहे. त्यामुळे सगळ्या देशांची परिस्थितीच बदलून गेली आहे.
2/ 7


जगात आत्तापर्यंत 1 कोटी 66 लाख 90 हजार 181 जणांना कोरोना झाला आहे. तर 1 कोटी 2 लाख 75 हजार 318 जण बरे झाले आहेत.
4/ 7


चीन, इटली, ब्राझील या देशात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. मात्र जगात पुन्हा कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
5/ 7


मात्र असा अंदाज व्यक्त करणं योग्य नसल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. असा अंदाज बांधता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
6/ 7


University of Kent च्या व्हायरॉलॉजी विभागाचे प्रमुख जेरेम रॉसमॅन यांनी कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हणणं योग्य नसल्याचं सांगितलंय.