Home » photogallery » videsh » WHO IS TERRORIST ZAKIUR REHMAN LAKHVI WHO IS SENTENCED 15 YEARS JAIL IN PAKISTAN MHJB

दहशतवादाच्या दुनियेत 'चाचू' म्हणून प्रसिद्ध झाकीउर रहमान, 26/11 शिवाय इतर देशातील हल्ल्यांचा मास्टरमाइंड

मुंबई हल्ल्याचा म्हणजेच 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर-ए-तोयबाच्या म्होरक्याला लाहोर उच्च न्यायालयाने 15 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, त्याला वाचविण्यासाठी पाकिस्तान आर्मी आणि आयएसआयने जोरदार प्रयत्न केले. त्याला बर्‍याच वेळा जामीन मंजूर झाला होता.

  • |