Home » photogallery » videsh » WHO IS OLENA ZELENSKA FIRST LADY OF UKRAINE WHAT SHE IS DOING IN WAR MH PR

युक्रेनची फर्स्ट लेडी देखील युद्धाच्या मैदानात! सैनिकांसह नागरिकांचेही उंचावतंय मनोबल

ओलेना झेलेन्स्का ही युक्रेनची सुंदर फर्स्ट लेडी आहे. त्यांचा पती रशियाच्या निशाण्यावर पहिल्या क्रमांकावर असेल तर ती स्वतः दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओलेनाची गणना युक्रेनच्या सुंदर आणि प्रभावशाली महिलांमध्ये केली जाते. सामाजिक कार्यात ती उत्स्फूर्तपणे सहभागी होते, त्यामुळे आजकाल रशियाविरुद्धच्या युद्धातही ती शांत बसलेली नाही, तर ती आपल्या पद्धतीने रशियाला आव्हान देत आहे.

  • |