Home » photogallery » videsh » WHAT TO KNOW ABOUT AN 225 MYRIA THE UKRAINE BUILT WORLDS LARGEST PLANE DESTROYED BY RUSSIA MH PR

Antonov An-225 Mriya | युक्रेनमधील जगातील सर्वात मोठे विमान रशियाकडून उद्ध्वस्त! अनेक विक्रम होते नावावर

रशियन लष्कराने (Russian Army) युक्रेनमधील (Ukraine) कीवजवळ जगातील सर्वात मोठे विमान उद्ध्वस्त केले आहे. Antonov An-225 Mriya नावाच्या या विमानाच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. अवकाशातून उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी 1980 मध्ये याला विकसित केले गेले होते. पण सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर ते मालवाहू विमान म्हणून वापरले जाऊ लागले.

  • |