Home » photogallery » videsh » US TRIASSIC SEA MONSTER DISCOVERED IN NEVADA 56FT LONG BODY MH PR

अमेरिकेत सापडला 55 फूट लांबीचा सागरी राक्षस! डोक्याचा आकार पाहून वाटेल भिती

Sea Monster Ichthyosaur Discovered in US: अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या एका टीमने डायनासोरच्या काळातील समुद्री राक्षस (Sea Monster) शोधून काढला आहे. या प्राण्याची लांबी 55 फुटांपर्यंत आढळली आहे. त्याच्या अस्तित्वादरम्यान या प्राण्याचे वजन 45 टन पर्यंत होते.

  • |