Home » photogallery » videsh » US ELECTION 700 DEAD 30000 INFECTED CORONA VIRUS DONALD TRUMP RALLY RESEARCH MHAA

PHOTOS: डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत सहभागी होणं पडलं महागात; 700 जणांनी गमवले प्राण

US ELECTION 2020: डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराच्या रॅलींमध्ये (Donald Trump Rallies) सहभागी होणं अनेक अमेरिकन नागरिकांना महागात पडलं आहे. सॅनफोर्ड विश्वविद्यालयाच्या अभ्यासकांनी यावर सविस्तर अभ्यास केला. या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |