Home » photogallery » videsh » UKRAINE CRISIS KNOW WHICH COUNTRIES BORDER RUSSIA MH PR

Russia Ukraine Crisis | रशियाचे शेजारी देश आणि त्यांच्या सीमेबद्दलच्या या गोष्टी आहेत अनोख्या!

रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) एकेकाळी सोव्हिएत युनियनचा भाग होते. मात्र, आज या दोघांमध्ये लष्करी संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाचा त्याच्या कोणत्याही शेजारी देशाशी झालेला हा पहिला वाद नाही. त्याच्या 60 हजार किमी लांबीच्या सीमेच्या (Russian Baorder) अनेक भागांबाबतही वाद झाला आहे. युक्रेनसोबतचा वाद सीमेपलीकडे पसरलेला आहे. रशियन सीमेबद्दल अनेक गोष्टी खूप वेगळ्या आहेत.

  • |