होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 8


अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीआधी बराच उहापोह सुरू झालाय. अमेरिकन काँग्रेसची हिंदू सभासद तुलसी गबार्डनं अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी आपली दावेदारी सांगितलीय. ट्विट करून तिनं आमचं अभियान सुरू होतंय, असं सांगितलंय.
3/ 8


तुलसी गबार्ड चार वेळा हवाई द्वीप इथून डेमोक्रेट खासदार राहिल्यात. दरवेळी त्यांना भरपूर मतं पडलीयत.
6/ 8


डेमाॅक्रेटिक पक्षातर्फे पूर्व उप राष्ट्रपति जो बिडन, एलिजाबेथ वारेन आणि सेन. बर्नी सेंडर्स यांचीही दावेदारी प्रबळ आहे.
Loading...
ताज्या बातम्या
Loading...