पर्यटकांना सिंह इतक्या जवळून पाहण्याची संधी जगभरात इतर कोणतंही प्राणीसंग्रहालय देत नसावं. लोक पिंजऱ्यात उभं राहून सिंहाला अतिशय जवळून पाहू शकतात. त्याचे फोटो काढू शकतात. अनेकदा सिंह या पिंजऱ्यावर उभं राहून पायाने हा पिंजरा उघडण्याचाही प्रयत्न करतात. फोटोग्राफर्ससाठी ही व्हिज्युअल ट्रिटचं ठरते. (All Photos Credit- GG lion sanctuary)