मराठी बातम्या » फोटोगॅलरी » विदेश » Virtual World मध्ये हा देश उघडणार पहिला दुतावास, असं होईल काम, पाहा PHOTOS

Virtual World मध्ये हा देश उघडणार पहिला दुतावास, असं होईल काम, पाहा PHOTOS

Virtual embassy projects : Decentraland मध्ये एक कंपाऊंड बांधलं जात आहे. यात ऑनलाइन मेटाव्हर्सची सुविधा असणार आहे. त्यात प्रवेश करण्यासाठी संगणक किंवा हेडसेटची आवश्यकता असेल. Decentraland मधील Virtual real estate ला 2.43 मिलियन डॉलरमध्ये विकण्यात आलं आहे. त्यामुळं आता त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.