समोर आलेल्या फोटोंमधून हा विस्फोट छोटा वाटतो. परंतु या ज्वालामुखीतून निघलेला लाव्हा हा 32 किलोमीटरपर्यंत पसरला होता. त्याच्या उद्रेकामुळं 1640 फुट उंचीच्या लाव्हारसाची एक आकृती तयार झाली होती. त्याचबरोबर चार दिवसांमध्ये 1 कोटी वर्ग फुट लाव्हा बाहेर पडल्याची माहिती समोर येत आहे.