Home » photogallery » videsh » TALIBAN RULE IN AFGHANISTAN AFTER 20 YEARS AJ

Latest PHOTOs: अफगाणिस्तानचे हे आहेत हाल, 20 वर्षांनंतर तालिबानी सत्ता आल्यानंतरचं चित्र

अफगाणिस्तानची (Afganistan) काबूलमध्ये (Kabul) तालिबाननं (taliban) सत्ता स्थापन केल्यानंतर देशाचं चित्रच पालटलं आहे. 15 ऑगस्ट रोजी तालिबानच्या हाती देशाची सूत्रं गेल्यानंतर लोकांचे अतोनात हाल होत आहेत. जीवनावश्यक गोष्टींच्या तुटवड्यापासून सामाजिक सुरक्षेपर्यंत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. देश सोडून बाहेर पडण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. (सर्वव फोटो - AP)

  • |