Home » photogallery » videsh » STAIRWAY TO HEAVEN HAIKU STAIRS HONOLULU HAWAII AMERICA AJ

2400 फूट उंचीवर आहे स्वर्गाचा जिना, धोकादायक असल्याने लागणार कुलूप, पाहा PHOTOs

होनोलूलूमधलं (Honolulu) ‘स्वर्गाची शिडी’ (Stairway to Heaven) नावाचं लोकप्रिय आणि प्रसिद्ध ठिकाण आता हटवण्यात येणार आहे. होनोलूलू नगर परिषदेनं हे ठिकाण हटवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच बहुमतानं हा प्रस्ताव पारित झाला आहे.

  • |