Home » photogallery » videsh » SOME BUTTERFLIES WILL NEVER BE SEEN IN BRITAIN SOME ARE IN DANGER SEE PHOTOS AJ

ही फुलपाखरं कधीच दिसणार नाहीत! निसर्गात होणाऱ्या मानवी हस्तक्षेपामुळे निष्पाप जीव धोक्यात

काही फुलपाखरं (butterfly) आता ब्रिटनमध्ये (Britain) कधीही दिसणार नाहीत. यातील काही धोक्यात आहेत आणि तीदेखील लवकरच नाहीशी होऊ शकतात. बटरफ्लाय कल्चरच्या अहवालात चेतावणी देण्यात आली आहे की, 58 पैकी 24 फुलपाखरांच्या प्रजाती लवकरच किनाऱ्यांवरून नाहीशा होऊ शकतात. फुलपाखरू संस्कृतीचे विज्ञान प्रमुख डॉ. रिचर्ड फॉक्स यांनी बीबीसीला सांगितलं की, मानव सतत वन्यजीवांच्या समृद्ध अधिवासांचे नुकसान करत आहे, ज्यामुळे फुलपाखरांचा धोकाही वाढत आहे.

  • |