अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी क्वाड देशांच्या बैठकीसाठी अमेरिकेला गेले. 22 सप्टेंबरला जेव्हा ते अमेरिकेत पोहोचले, तेव्हा तिथल्या भारतीय निवासींनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. विमानतळावर बायडेन प्रशासनातील अधिकारी आणि भारतीय राजदूतांनी त्यांचं स्वागत केलं.