ग्लोबल वार्मिंगसह (Global warming) उष्णता, दुष्काळी परिस्थिती आणि तिन्ही खंडातील मातीतील (Environment) ओलावा कमी होणे या अभूतपूर्व आगीची महत्त्वपूर्ण कारणं आहेत. आगीची भीषणता ऐवढी होती की आर्कटिक सर्कल देखील आगीच्या कचाट्यात सापडून जळून खाक झाले आहे.