Home » photogallery » videsh » RUSSIA UKRAINE WAR RUSSIAN PRESIDENT VLADIMIR PUTIN TEAM SERGEI LAVROV TRANSPG

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये विध्वंस करण्यापाठीमागे पुतीनची सिक्रेट आर्मी, एका महिलेचाही आहे हात!

व्हॅलेंटीना मॅटवीन्को - पुतीन यांच्या जवळच्या सल्लागारांमध्ये व्हॅलेंटीना मॅटविएंको या एकमेव महिला आहेत. सेंट पीटर्सबर्गपासून मॅटविएंको देखील पुतीन यांच्यासोबत आहेत. 2014 मध्ये त्यांनी क्रिमिया रशियाला जोडण्यासाठी पुतीन यांना मदत केली होती.

  • |