बेनट्री अॅक्सेसमध्ये राहणारी 25 वर्षीय मोडिना शौकी एक रिअॅलिटी टीव्ही स्टार आहे. तिने तिच्या बॉयफ्रेंडला गिफ्ट करण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग साइटवरून एक महागडा आयफोन मागवला होता. त्याकरता तिने 90 हजारांचं पेमेंट देखील केलं आहे. खरेदी केल्यानंतर तिला तीन दिवसांनी डिलिव्हरी झाल्याचं नोटिफिकेशन देखील आलं.