Home » photogallery » videsh » PM NARENDRA MODI AND OTHER G20 LEADERS VISIT ICONIC TREVI FOUNTAIN IN ROME TRANSPG

पंतप्रधान मोदींची रोमच्या ऐतिहासिक ट्रेवी फाउंटनला भेट, जी-20 प्रमुखांसोबत केली धमाल; पाहा PHOTOs

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Rome मधील ऐतिहासिक Trevi Fountain ला भेट दिली. जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असणाऱ्या या फाउंटनवर जी-20 राष्ट्रांचे प्रमुख दाखल झाले आणि धमाल गप्पांना रंग चढला. ऐतिहासिक शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱा हा फाउंटन 26.3 मीटर उंच आणि 49.15 मीटर रुंद आहे.

  • |