मराठी बातम्या » फोटोगॅलरी » विदेश » PM Modi In America : मोदींचं अमेरिकेत जोरदार स्वागत; 'वंदे मातरम' आणि 'भारत माता की जय' च्या घोषणा न्यूयॉर्कमध्ये दुमदुमल्या

PM Modi In America : मोदींचं अमेरिकेत जोरदार स्वागत; 'वंदे मातरम' आणि 'भारत माता की जय' च्या घोषणा न्यूयॉर्कमध्ये दुमदुमल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या (UN general assembly 2021) महासभेच्या 76 व्या सत्राला संबोधित करणार आहेत. त्यासाठी ते न्यूयॉर्क शहरात (Modi in New York) आले त्यावेळी भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांनी मोठी गर्दी केली. पाहा PHOTOs