Home » photogallery » videsh » ONE IN 25 PEOPLE JAILED IN CHINAS UYGHUR COUNTY AJ

या देशातील विशिष्ट भागातल्या प्रत्येक 25 मुस्लिमांपैकी एकाला टाकलंय तुरुंगात

चीनच्या मुस्लीमबहुल उईघर प्रदेशातील एका काऊंटीमध्ये 25 पैकी एकाला दहशतवादाशी संबंधित आरोपांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जगातील कोणत्याही भागामध्ये तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या लोकांना शिक्षा होण्याचं हे सर्वाधिक प्रमाण आहे.

  • |