Home » photogallery » videsh » NEW ZEALAND FIRST EVER INDIAN ORIGIN MINISTER PRIYANCA RADHAKRISHNAN UP GH

न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात पहिल्या भारतीय; चेन्नईच्या प्रियांका राधाकृष्णन कशा पोहोचल्या पदापर्यंत?

न्यूझीलंड (New Zealand)मध्ये पहिल्यांदा भारतीय वंशाच्या (Indian Origin) असणाऱ्या व्यक्तीला मंत्रिपद मिळालं आहे. भारतीयांसाठी अतिशय कौतुकास्पद बाब आहे. प्रियांका राधाकृष्णन (Priyanca Radhakrishnan) असं त्यांचं नाव असून त्यांचा जन्म चेन्नई (Chennai)मध्ये झाला होता.

  • |