Home » photogallery » videsh » NEW YELLOW SUBMARINE IS READY TO THROW A PARTY OF 120 PEOPLE UNDER THE SEA AJ

आता खोल महासागरातही 120 जण करू शकतील पार्टी, जवळून पाहता येईल सागरी विश्व

Yellow Submarine for Party : पाणबुडी म्हटल्यानंतर आपल्या मनात फक्त युद्धाचा आणि शत्रूंशी लढाईचा विचार येतो. मात्र, आता ही समजूत बदलावी लागणार आहे. कारण अशी पाणबुडी बनवण्यात आली आहे, जी पार्टी आणि कार्यक्रमांसाठी (Underwater Party Celebration) वापरता येईल. नेदरलँड्सच्या U-Boat Worx या कंपनीने ही पाणबुडी तयार केली आहे. पाणबुडीचा वापर 120 लोकांच्या पार्टीसाठी आणि इतर कार्यक्रमांसाठी देखील केला जाऊ शकतो.

  • |