Home » photogallery » videsh » MONEY SAVING COUPLE TURNED AMBULANCE INTO HOLIDAY HOME SPENDING 2 LAKH AJ

दोन लाखांत Ambulanceचं केलं घर, आता नांदतात सौख्यभरे; पाहा PHOTOs

Ambulance turned into home: एका जोडप्यानं अँब्युलन्स विकत घेऊन त्याचं अत्यंत देखणं घर तयार केलं आहे. दोन लाख रुपयांत जुनी अँब्युलन्स विकत घेऊन त्याचा या जोडप्यानं कायापालट केला. 42 वर्षांचा मार्क बोनिटो आणि त्याची 36 वर्षांची पार्टनर सोफी यांनी ही कमाल केली.

  • |