Home » photogallery » videsh » MILLIONS OF BIRDS HAVE VANISHED ACROSS EUROPE DUE TO CLIMATE CHANGE IN LAST 40 YEARS MHJB GH

OMG! Climate Change मुळे याठिकाणी गेल्या 40 वर्षांपासून गायब होतायंत लाखो पक्षी

हवामान बदलामुळे पृथ्वीवरील जगातील जीवजंतूंच्या राहणीमानावर मोठा परिणाम झाला आहे. माणसं आणि पक्षीही याला अपवाद नाहीत. गेल्या 40 वर्षांत युरोपमध्ये पक्ष्यांची संख्या कमी झाल्यामुळे हा ट्रेंड दिसून आला आहे. याचे कारण म्हणजे मानवी हालचालींमुळे पक्ष्यांसाठी जागा आणि त्यांचे अधिवास कमी होत आहेत.

  • |