अँटिगा आणि बार्बुडाचे (Antigua and Barbuda) पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोक्सी आपल्या गर्लफ्रेंडसोबत वेळ घालवण्यासाठी, यॉटद्वारे शेजारी देश असेलल्या डोमिनिका येथे आला होता आणि तेथेच तो पकडला गेला. मेहुल चोक्सीला ताब्यात घेतल्यानंतर आता त्याची कथित गर्लफ्रेंड बबारा जराबिका (Babara Jarabica) बेपत्ता झाल्याचं सांगण्यात येत आहे.