Home » photogallery » videsh » KNOW WHY THOUSANDS OF PEOPLE ARE PROTESTING IN MAURITIUS DURING COVID 19 BHVS TRANSPG MHMG

मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यांवर डॉल्फिन माशांचा खच; नागरिक संतप्त, चिंता वाढवणारे Photo आले समोर

कोरोना व्हायरस (Corona Virus) शी सामना करीत असल्याने आधीच मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे मॉरिशसमध्ये नागरिक पर्यटनावर (Tourism) अवलंबून आहेत. त्यांच्या अर्थव्यवस्थेला आधीच मोठा फटका सहन करावा लागत आहे. त्या या संकटामुळे नागरिकांनी राग व्यक्त केला आहे.

  • |