Home » photogallery » videsh » KNOW THE INTERESTING FACTS ABOUT FIRST LADY OF AMERICA IE JILL BIDEN AKA DR B GH

US च्या पहिल्या 'फर्स्ट लेडी' ज्या सुरू ठेवणार त्यांची नोकरी, वाचा Jill Biden यांच्याविषयी सर्वकाही

अमेरिकेच्या अध्यक्षपदी डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन (Joe Biden) विराजमान होत आहेत. त्यांच्या पत्नी जिल बायडन (Jill Biden) या आता अमेरिकेच्या 'फर्स्ट लेडी' म्हणून ओळखल्या जाणार आहेत. त्यामुळे जिल बायडन या देखील चर्चेमध्ये आहेत.

  • |