PHOTOS: 3 पत्नी आणि 60 अपत्ये, तरीही थांबत नाहीए गडी, या वयातही म्हणतो बायको आणि मुलं हवीत
पाकिस्तानमधून दररोज वेगवेगळ्या बातम्या येत असतात. आता तेथून एक रंजक बातमी समोर आली आहे. येथे एक व्यक्ती आहे ज्यांचे नाव आहे सरदार जान मोहम्मद खान खिलजी. सरदार यावेळी 60 व्या अपत्याचे वडील झाले आहेत. वयाच्या 50 व्या वर्षी ते 3 बायकांचा पती आहेत. असे असूनही सध्या थांबण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही आणि या वयात त्यांना आणखी पत्नी आणि मूल पाहिजे.