Home » photogallery » videsh » INDONESHIA IS MUSLIM COUNTRY STILL 90 PERCENT PEOPLE FOLLOW LORD RAMA GH

आश्चर्यकारक! असा मुस्लीम देश ज्याठिकाणी सर्वाधिक नागरिक आहेत रामभक्त

मोठ्या प्रमाणात मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात (Indoneshia) भगवान राम (Lord Rama) यांना मानलं जातं. रामकथा म्हणजे रामायण (Ramayan) हा या देशातील महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. इथले लोक रामाला त्यांच्या जीवनातील आदर्श मानतात.

  • |