Home » photogallery » videsh » HURRICANE IDA DESTRUCTION PHOTOS IN AMERICA RAIN AND FLOOD USA LOUISIANA MHAS

वादळाचं थैमान, पूर, आणि बेघर झालेली माणसं.... अमेरिकेतला विद्ध्वंस पाहून विश्वास नाही बसणार

Hurricane Ida ने घातलेला हैदोस एवढा विद्ध्वंसक होता की अमेरिकेतल्या लुइझाना प्रांतात दहा लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. वीज, पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांना संघर्ष करावा लागत आहे. हे फोटो पाहून त्यांच्या डोळ्यात दिसेल उद्ध्वस्त झाल्याचं दुःख

  • |