1971 मध्ये या दिवशी पूर्व पाकिस्तानचे मुख्य मार्शल लॉ प्रशासक आणि पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी लष्करी दलांचे कमांडर लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी यांनी बांगलादेशच्या निर्मितीसाठी शरणागती पत्करली होती. हा फोटो 15 डिसेंबर 1971 रोजी घेण्यात आलेला होता.