Social Distancing मुळे बेघर झोपले पार्किंग लॉटमध्ये; जगभरात VIRAL झाले अमेरिकेतले हे फोटो
अमेरिकेच्या तात्पुरत्या निवासी शिबाराचे हे फोटो सध्या जगभरात व्हायरल झाले असून हे फोटो सगळीकडे चर्चेचा विषय ठरले आहेत.
|
1/ 10
अमेरिकेतील बेघर लोकांवर सध्या पार्किंगमध्ये झोपायची वेळ आली आहे. तिथल्या बेघरांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवासस्थानांमध्ये एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं ती निवासस्थानं बंद करण्यात आली.
2/ 10
लास वेगासमधील ही दृश्य असून या ठिकाणी पार्किंगच्या मोकळ्या भागात चौकोन रेखाटून सध्या बेघरांची झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
3/ 10
लास वेगासमधील बेघरांसाठी तयार केलेल्या एका तात्पुरत्या शिबिरात लोकांना झोपण्यासाठी पार्किंगच्या जागेवर पेंट केलेले बॉक्स.
4/ 10
सोशल डिस्टसिंगमुळे लास वेगासमध्ये पार्किंगच्या जागेत उभारलेल्या शिबिरात पेंट केलेल्या बॉक्समध्ये झोपण्याची तयारी करत असलेले बेघर लोक.
5/ 10
लास वेगासमध्ये पार्किंगच्या जागेत उभारलेल्या शिबिरात पेंट केलेल्या बॉक्समध्ये झोपण्याची जागा साफ करताना बेघर लोक.
6/ 10
अमेरिकेच्या तात्पुरत्या निवासी शिबाराचे हे फोटो सध्या जगभरात व्हायरल झाले असून हे फोटो सगळीकडे चर्चेचा विषय ठरले आहेत.
7/ 10
अमेरिकासारख्या विकसित देशात लोकांवर अशाप्रकारे पार्किंगमध्ये झोपण्याची वेळ आली हे पाहिल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
8/ 10
चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेल्या या कोरोना व्हायरसनं अमेरिकेसारख्या देशाचंही जगणं मुश्कील करुन सोडलं आहे.
9/ 10
अमेरिकेच्या लास वेगास शहरातील हे फोटो या व्हायरसची दाहकता दर्शवत आहेत असं म्हटलं तरीही चुकीचं ठरणार नाही.
10/ 10
सध्या जगभरात अमेरिकेतील हे फोटो व्हायरल झाले आहेत.