Halloween 2020: कोरोना काळात जगभरात कसा साजरा केला जातोय Halloween Day, पाहा PHOTOS
Halloween 2020: 31 ऑक्टोबर हा दिवस जगभरात Halloween Day म्हणून साजरा केला जातो.
|
1/ 5
Halloween 2020 : 31 ऑक्टोबर हा दिवस जगभरात Halloween Day म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्तानं चीन, रोमानिया, अमेरिका या देशांसोबत जगभरात विविध ठिकाणी हा दिवस अगदी खास आणि अनोख्या पद्धतीनं साजरा केला जातो. फोटो: AP
2/ 5
China Halloween 2020 चीनमध्ये मात्र हा दिवस विशेष साजरा केला जात नाही मात्र यंदा कोरोना काळात अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी चीननं देखील वेगळ्या पद्धतीनं हा दिवस साजरा केला आहे. फोटो: AP
3/ 5
Halloween Day निमित्तानं बाजारपेठांमध्ये विविध रंगाच्या वस्तू सजलेल्या पाहायला मिळाल्या. या दिनाचा मुलांनी आनंद लुटला आहे. लोकांना घाबरवण्यासाठी चित्रविचित्र पोशाख केला होता. लोकांना घाबरवण्याचा आनंद लहान मुलं घेत होते. फोटो: AP
4/ 5
तर रोमानिया देशात 2020 या सरत्या वर्षाला बाय बाय करणारे Halloween उभारण्यात आले होते. जगभरात आलेलं कोरोनाचं संकट लवकर दूर व्हावं यासाठी प्रार्थना देखील केली आहे. फोटो: AP
5/ 5
1989 पासून रोमानिया या देशात हॅलोइन डे साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. या दिवसासाठी मिठाई आणि केकच्या दुकानांमध्ये खास सजावट करण्यात येते. या दिवशी लोक भुतांसारखे किंवा विचित्र पोशाख घालतात आणि प्रँक करतात किंवा लोकांना घाबरवण्याचा आनंद घेतला जातो. फोटो: AP